रानभाज्यांची माहिती – वैद्या सौ. पौर्णिमा कुलकर्णी
“शेती न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्या म्हणजे रानभाज्या .या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात. दापोलीतील वैद्या सौ. पौर्णिमा कुलकर्णी (आयुर्वेद – पदवीधर) यांनी ऋतुचक्र, रानभाज्याचं ऋतूंशी नातं , रानभाज्यांची माहिती, त्या कश्या किती प्रमाणात कधी खाल्ल्या पाहिजे याबद्दलची माहिती या विडिओ द्वारे दिली आहे.”
“पुष्य नक्षत्रामधला टपोऱ्या थेंबांचा पाऊस पडला की जी अळंबी फुटते ती डोळे झाकून खाण्याजोगी असते”
“आपण आपल्या आरोग्याशी तडजोड करून पैशाला महत्व देणार असू तर ती अत्यंत गंभीर बाब आहे!”
“रानभाज्यांचा नुसती पौष्टिकता, औषधी गुणधर्म असा विचार न करता अधिक व्यापक विचार करून आपण निसर्गाशी जोडलं जाणं आणि आपली जीवनशैली अधिकाधिक आरोग्यदायी आणि निसर्गस्नेही होणं अशा अर्थाने रानभाज्यांकडे पाहिल्यास खऱ्या अर्थाने रानभाज्यांचा महोत्सव साजरा होईल.”
हे देखील वाचा: आपली जंगलं वाचवा, जैवविविधतेचे आणि आरोग्याचे रक्षण करणारे भारतीय सण-उत्सव, ऋतुचक्र
हे देखील पहा: जैवविविधता इतकी महत्त्वाची का आहे?, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?, ‘अरण्यऋषी’ श्री. मारुती चितमपल्ली, एका जंगलाची गाथा: इकोलॉजिकल सोसायटीचा पश्चिम घाटावरील लघुपट
व्हिडिओ श्रेय: Taluka Dapoli
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.