‘संस्कृतीच्या पाऊलखुणा’ – ‘प्राचीन भारत समजून घेताना’
आपली प्राचीन भारतीय संस्कृती अतिशय समृद्ध होती. साहित्य, कला, मंदिरं, शिक्षण, तत्त्वज्ञान अशा विविध क्षेत्रातील प्राचीन भारताची उंची पाहून मन अचंबित होतं. ‘संस्कृतीच्या पाऊलखुणा’ या कार्यक्रमात आपण या प्राचीन संस्कृतीची क्रमाक्रमाने ओळख करुन घेणार आहोत.
‘संस्कृतीच्या पाऊलखुणा’ या कार्यक्रमाच्या प्रसारित करण्यात आलेल्या या भागाचा विषय आहे ‘प्राचीन भारत समजून घेताना’ आणि यात आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ विद्वान डॉक्टर गो. बं. देगलूरकर (Dr. G.B. Deglurkar) यांच्या नीलिमा पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध.
हे देखील वाचा: भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग १, भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग २, हसरे पर्यावरण
हे देखील पहा: वारसा – निसर्गाधारित पारंपरिक ज्ञानाचे संकलन
व्हिडिओ श्रेय: Akashvani Pune
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.