Email: [email protected]    Website Language: English / मराठी

संस्कृती

सभ्यता "आपल्याकडे काय आहे" हे सांगते, तर संस्कृती "आपण काय आहोत" हे सांगते

हे खरे खरे व्हावे…

हवेवरी त्या होत स्वार मीअवकाशी विहरावे,मनात माझ्या नेहमी येतेमी पक्षी व्हावे… दवबिंदू होऊनी पहाटेगवतावर उतरावे,सूर्यप्रकाशे वाफ होऊनीपुन्हा पुन्हा परतावे… क्षितिजावरचे गडद रंग मीढग होऊनी झुलावे,भरारणारा...
Read More

वाट

आटपाटआजोळची वाटवाटेवर झाडेआंब्याची दाट आंब्याची गोडीमाणसांच्या तोंडीगोडगुलाबीपाखरांच्या गोष्टी पाखरांच्या कानीझुळझुळ वाणीवारा गातोझऱ्यांची गाणी वाऱ्याची शीळउन्हाळ्याचा थाटपानांवर मोहोरसुट्टीची वाट – शंतनू हिरळकर(एप्रिल १९९७) पुस्तक वाचन: किशोर...
Read More

वाट माझ्या आजोळाची

वाट माझ्या आजोळाची, बकुळीच्या सुवासाची,तशी केळी, कर्दळीच्या, झुलत्या ग कमानीची फुलवली आजोबांनी, बाग काजू- फणसाची,आंबा-पोफळीच्या संगे, झुले मान नारळीची वाऱ्यावर झोके घेई, साळी उभ्या शिवाराची,लाल...
Read More

विद्युत वाहन शाप की वरदान?

आजकाल प्रत्येक कुटुंबाला आणि कुटुंबातील प्रत्येकाला विद्युत वाहने बाळगणे ही एक विशेष गोष्ट वाटू लागली आहे. यामागची प्रमुख कारणे म्हणजे पेट्रोल / डिझेल वर खर्च...
Read More

भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग ३

जैवविविधतेचे रक्षण करणारे भारतीय सण-उत्सव आजकाल आपण Ego आणि Eco या आशयाची खालील प्रकारची चित्रे व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर अशा विविध माध्यमातून शेअर होताना पाहतो किंवा...
Read More

देणं निसर्गाचं – रक्षण आरोग्याचं

निसर्गात जे ऋतुचक फिरत असते, त्याचे आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम घडतच असतात. सतत बदलणाऱ्या नैसर्गिक प्राचलांमुळे शारीरिक स्वास्थ्य बाधित होत असते; संतुलन ढळत असते. पण,...
Read More

आकार जीवनाला – सूत्र गीत

व्यक्ती, समाज, सृष्टीहित सर्व साधण्याला ।उपभोग-संयमे द्याआकार जीवनाला ॥ उपभोग साध्य जरि काहानी तना-मनाची ।व्याधी, तणाव बाधासुख- स्वास्थ्य लाभण्याला ॥ घाण्यास दोन बैलपैसा अमाप वस्तू...
Read More

कोंकण – मौज आणि मस्ती की मौज आणि संस्कृती?

माणसाने गाव सोडला आणि शहराचा रस्ता धरला. काही वर्षांतच त्याच्या हे लक्षात आले की शहरांच्या झगमगाटाच्या दुनियेत पैसा तर मिळतोय पण खेड्यांत मिळणारे निसर्गसानिध्य, माणसाला...
Read More

शिकार ते शेती

सध्याचा मानवाचा औद्योगिक समाज हा दोन-तीनशे वर्षातील आहे. यापूर्वी दहा हजार वर्षे मानव शेतीच करीत होता. त्या आधी पस्तीस लाख वर्षे मानव शिकारी व फलशोधकच...
Read More

अरे खोप्यामधी खोपा …

अरे खोप्यामधी खोपासुगरणीचा चांगलादेखा पिलासाठी तिनंझोका झाडाले टांगला पिलं निजली खोप्यातजसा झुलता बंगलातिचा पिलामधी जीवजीव झाडाले टांगला! सुगरीण सुगरीणअशी माझी रे चतुरतिले जल्माचा सांगाती मियेगण्या...
Read More

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...